Ferfar #1922 · म्हसाळे
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2/1/ब
- Talathi
- पुजा निवृत्ती चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
1)रामकृष्ण डोंगर माळी ,सुरेखाबाई रामकृष्ण माळी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु./तर्फे ॲम्पीयर रेन्युवेबल एनर्जी रिसोर्सेस ट्रवेल्व्ह बी प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दुष्यंत कुमार धनंजय कुमार चौधरी- - -2)संमती देणार रामकृष्ण डोंगर माळी उर्फे रामुभाई डोंगरभाई माळी 3)सुरेखाबाई रामकृष्ण माळी उ र्फे सुरेखाबेन रामुभाई माळी 4) मे.सनब्रीझ रेन्युवेबल प्रा.लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अशोक मोतीलाल पगारिया (खाता क्रमांक624) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/2/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे.ॲम्पीयर रेन्युवेबल एनर्जी रिसोर्सेस ट्रवेल्व्ह बी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दुष्यंत कुमार धनंजय कुमार चौधरी , (खाता क्रमांक :-879)गट/सर्व्हे क्रमांक 16/2/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1644 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.