सातबारा Watch

← हट्टी बु.

Ferfar #2138 · हट्टी बु.

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
131/1
Talathi
गुरुदास रामदास सोनवणे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एक्सीस बँक लि शाखा साक्री गहाणखत लिहुन देणार : विनोद दत्तु सोनवणे रा. हट्टी बु. यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5156-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/1 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद दत्तु सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार- मिना विनोद सोनवणे (खाता क्रमांक :- 347) ,