सातबारा Watch

← नागपूर (व.)

Ferfar #1248 · नागपूर (व.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2/1
Talathi
प्रशांत युवराज माळी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा निजामपुर लिहून घेणार : युवराज उत्तम महाजन रा.नागपुर व यांनी मौजे नागपुर व शिवारात ग.न.1/2/1 या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बॅक शाखा निजामपूर यांचा बोजा र रू 47000/- दि. 17/8/13 - 407 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.