Ferfar #1249 · नागपूर (व.)
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/4/3
- Talathi
- प्रशांत युवराज माळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा निजामपूर
लिहून घेणार : राजेंद्र बापु ठेलारी रा.नागपुर व यांनी मौजे नागपुर व शिवारात ग.न.24/4/3 या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा निजामपूर यांचा बोजा र रू 92000/- दि 25/6/2013 - 449 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र No.AG NO DUES/2026-27/13 दि.28/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.