सातबारा Watch

← उभंड

Ferfar #1794 · उभंड

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
प्रशांत युवराज माळी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा निजामपुर लिहून घेणार : आशाबाई चंदन पाटील रा.उभंड व यांनी मौजे उभंव व शिवारात ग.न.113 या शेतजमिनीवर दिनांक 01/09/2022 रोजी भारतीय स्टेट बॅक शाखा निजामपुर चा आशाबाई चंदन पाटील यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1512 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.15/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.