Ferfar #1871 · आयने
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- रामचंद्र रघुनाथ जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
शरद महारु पाटील रा. आयने(खाता क्रमांक1286) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.32 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
युसूफखॉ सुलेमन खॉ पठाण , (खाता क्रमांक :-346)गट/सर्व्हे क्रमांक 55/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.32 हे.आर.चौ.मी दिशा पुर्वेकडील भाग विहीरीच्या संपुर्ण हक्कासह.
दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5308 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.