सातबारा Watch

← छडवेल (प.)

Ferfar #3700 · छडवेल (प.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
676/3
Talathi
गौरव साहेबराव राजनोर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे लिहून घेणार : दिनेश सिताराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 676/3 तपशिल : दिनांक 15/09/2020 रोजी बॅंक ऑफ़ महाराष्ट्र शाखा घोडदे चा दिनेश सिताराम पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 2519 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.