Ferfar #2185 · अष्टाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/1/1/ब, 229/1/2/ब/2
- Talathi
- संदीप शंकर बोरसे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : देना बॅक शाखा साक्रि
लिहुन घेणार : मिनाबाई पंडित देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक 229/1/2/ब/2 वर फेरफार क्रमांक 1225 ने घेतलेला बोजा देना बॅक शाखा साक्रि यांचा पिक व ठिंबक सिंचन नाचा रु,40,000/- बोजा दि,31/05/2013 देना बॅक शाखा साक्रि यांचा रु,1,77,000/- बोजा दि,2/08/2014 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.