सातबारा Watch

← कावठे

Ferfar #4911 · कावठे

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
407/1, 407/2
Talathi
संदीप शंकर बोरसे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा साक्री गहाणखत लिहुन देणार : गितेश दिलीप देसले ,सुवर्णा दिलीप देसले रा. कावठे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5396-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 346000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 407/1, 407/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गितेश दिलीप देसले ,सुवर्णा दिलीप देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 346000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.