सातबारा Watch

← अंबापूर

Ferfar #1982 · अंबापूर

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1/अ, 109/1/ब/1
Talathi
सोमनाथ दत्तात्रय पानस्कर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार धवळू पिराजी थोरात यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धवळू पिराजी ठेलारी ऐवजी धवळू पिराजी थोरात असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.87 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25422979 अन्वये धवळू पिराजी ठेलारी ऐवजी धवळू पिराजी थोरात असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .