सातबारा Watch

← कळंभीर

Ferfar #1964 · कळंभीर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
34/1, 86/1
Talathi
सुप्रिया राजाराम पन्हाळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026लिहून देणार : कळंभीर वि का से सो लिहून घेणार : द्वारकाबाई नामदेव पाटील रा.कळंभीर यांनी मौजे कळंभीर शिवारात ग.न.34/1,86/1 या शेतजमिनीवर कळभीर वि का से सो रु 1,50,000/- 28/4/99 - 903 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.07/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.दप्तरी दाखल असे.