सातबारा Watch

← कळंभीर

Ferfar #1966 · कळंभीर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
सुप्रिया राजाराम पन्हाळकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ बडोदा शाखा साक्री लिहून देणार : राजेंद्र तुळशिराम पाटील रा. कळंभीर यांनी मौजे कळंभीर शिवारात ग.न.40/1 या शेतजमिनीवर बॅक ऑफ बडोदा शाखा साक्री यांचा पिककर्ज र रु 200000/-चा बोजा दि.27/10/2026 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला असे.व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1043 दिनांक 27/10/2026 प्रमाणे चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.