सातबारा Watch

← कळंभीर

Ferfar #1968 · कळंभीर

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1, 54/1/अ/1
Talathi
सुप्रिया राजाराम पन्हाळकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार:- दिलीप विष्णु नेरकर रा.शेवाळी दा यांनी त्यांच्या नावे असलेल्या मौजे कळंभीर शिवारात ग.न.45/1 क्षेत्र 0 हे.91 आर आकार रु 0.90 या शेतजमिनीतील पुर्वे कडील भागात 0.03 आर जागेवर एक कच्ची विहीर असुन सदर विहीरीवरुन लिहुन घेणार धोंड भिमराव थोरात यांच्या मौजे कळंभीर शिवारात ग.न.54/1/अ/1 क्षेत्र 0हे.70 आर पो.ख.0.05 आर आकार रु या शेतजमिनीवर पाणी घेण्याचा हक्क दुययम निंबधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5105/2026 दि.14/10/2026 लिहुन दिल्याने इतर अधिकारात पाणी घेण्याचा हक्क लावुन दिला असे. (अर्ज वर्दी व सुचि क्रमांक 2 वरुन )