सातबारा Watch

← महिर

Ferfar #1934 · महिर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
प्रियंका सुधाकर मोहिते
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : योगेश आप्पा सरक यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : युनियन बॅक शाखा साक्री यांचा पिककर्ज र रु 150000/-चा बोजा दि.18/8/2018 - 1238 युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा साक्री यांचा र रु 70000/-चा बोजा दि 6/6/2019 - 1311 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.