Ferfar #3812 · शेवाळी (दा.)
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/4
- Talathi
- सुप्रिया राजाराम पन्हाळकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : शेवाळी दा वि का से सो
लिहून घेणार : दिपक वसंतराव साळुंके रा.शेवाळी दा यांनी मौजे शेवाळी दा शिवारात ग.न.72/4 या शेतजमिनीवर
शेवाळी दा वि का से सो यांचा र. रु. 100000/- बोजा - 1603 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.06/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.