सातबारा Watch

← शेवाळी (दा.)

Ferfar #3813 · शेवाळी (दा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
140/1/क
Talathi
सुप्रिया राजाराम पन्हाळकर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- ताराचंद बाळु साळूंके रा. शेवाळी (दा.)(खाता क्रमांक390) गट/सर्व्हे क्रमांक140/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रत्नाबाई ताराचंद साळुंके , (खाता क्रमांक :-1739)गट/सर्व्हे क्रमांक 140/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5237 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.