सातबारा Watch

← साक्री

Ferfar #24356 · साक्री

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
118/10, 118/6, 118/7, 118/8, 118/9
Talathi
सुजीत गंजीधर पाटील
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026 लिहुन घेणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था, मर्या. निजामपुर शाखा साक्री लिहुन देणार : प्रविण माधव सोनार रा. साक्री गट नंबर/ सर्वे नंबर 118/10, 118/6, 118/7, 118/8, 118/9 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4822 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण माधव सोनार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.