सातबारा Watch

← साक्री

Ferfar #24368 · साक्री

साक्री, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
51/1/अ/51/1/ब/51/2/45A
Talathi
सुजीत गंजीधर पाटील
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुबोध दिनेश उर्फ दिंगबर गिते रा. साक्री(खाता क्रमांक19001) गट/सर्व्हे क्रमांक51/1/अ/51/1/ब/51/2/45A, बिगरशेती क्षेत्र 1.2800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.28 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- वैशाली विजय आव्हाड , (खाता क्रमांक :-20787)गट/सर्व्हे क्रमांक 51/1/अ/51/1/ब/51/2/45A बिगरशेती क्षेत्र 1.28 यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4485 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.