सातबारा Watch

← साक्री

Ferfar #24395 · साक्री

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2/9
Talathi
सुजीत गंजीधर पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- याकुबखा अलियारखा पठाण ,विलास पुंडलिक भदाणे - - -रा. साक्री(खाता क्रमांक19103) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 123/2/9, लिहुन घेणार : मोहनदास भिला साळुंके यांचा दुसरा मजला वरील शॉप नं. 27EAST,27 WEST ,29,30,31,32,33,34,35,36,37,38,39, असू एकुण 13 शॉपिंग गाळे व त्या समोरील जागा त्यांचे एकूण बांधकांम क्षेत्रफळ 225.60 चौमी (2427 चौ.फुट ) यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 237/2026 दिनांक 13/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6022000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.