सातबारा Watch

← साक्री

Ferfar #24429 · साक्री

साक्री, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
116/2/1/116/2/2/13/अ
Talathi
सुजीत गंजीधर पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शोभाबाई दिलीप पाटील रा. साक्री(खाता क्रमांक19958) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116/2/1/116/2/2/13/अ, बिगरशेती क्षेत्र 0.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.70 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोर जयराम पाटील ,निलेश जयराम पाटील - - -, (खाता क्रमांक :-20827)गट/सर्व्हे क्रमांक 116/2/1/116/2/2/13/अ बिगरशेती क्षेत्र 0.70 आर.चौ.मी उत्तरेकडील भाग यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5335 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.