Ferfar #8510 · भाडणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 673/व/674/प्लॉट
- Talathi
- नितीन रामदास देसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : दि.दादासाहेब रामराव पाटील को.ओप.बँक लि साक्री, शाखा साक्री
लिहुन देणार : नगिनकुमार सुवालाल पगारिया , विनोद्कुमार सुवालाल पगारिया रा. भाडणे गट नंबर/ सर्वे नंबर 673/व/674/प्लॉट न/1B, 673/व/674/प्लॉट नं/1/A, 673/व/674/प्लॉट नं/15/B, 673/व/674/प्लॉट नं/16/A, 673/व/674/प्लॉट नं/16/B
लिहुन घेणार : दि.दादासाहेब रामराव पाटील को.ओप.बँक लि साक्री, शाखा साक्री
लिहुन देणार : नगीन सुवालाल पगारीया रा. भाडणे गट नंबर/ सर्वे नंबर 675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64A, 675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64B यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5351 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नगिनकुमार सुवालाल पगारिया ,विनोद्कुमार सुवालाल पगारिया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
673/व/674/प्लॉट न/1B,673/व/674/प्लॉट नं/15/B,673/व/674/प्लॉट नं/16/A,673/व/674/प्लॉट नं/16/B,675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64A,675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64B,673/व/674/प्लॉट नं/1/A,673/व/674/प्लॉट न/1B,673/व/674/प्लॉट नं/1/A,673/व/674/प्लॉट नं/15/B,673/व/674/प्लॉट नं/16/A,673/व/674/प्लॉट नं/16/B,675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64A,675/1चा1/2चा1/3चा1/4चा1/प्लॉट न 64B