Ferfar #1988 · गोंदास
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/4/17
- Talathi
- नितीन रामदास देसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सह. प.मर्या., साक्री
लिहुन देणार : प्रमोद लोटन गिरासे रा. गोंदास गट नंबर/ सर्वे नंबर 90/4/17 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 2759 दिनांक 21/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद लोटन गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/05/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.