सातबारा Watch

← नांदवण

Ferfar #4130 · नांदवण

साक्री, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
223/4
Talathi
सागर प्रकाश सोनवणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी धुळे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./750/2026-27 दिनांक 05/10/2026 व मा. तहसिलदार साक्री यांचे कडील पत्र क्र./जमीन-1/कावि/1272/2026 दि.07/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. मौजे नांदवण स.नं./गट नं 223/4 क्षेत्र 1 हे. 45 आर पो.ख. 0 हे 05 आर आकार रू 1.16 पैसे सध्याची भूधारणा पद्धती भूधारणा :भोगवटादार वर्ग 2 उपभूधारणा :निवडा उप उपभूधारणा बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा भोगवटादार वर्ग 1 उपभूधारणा उप उपभूधारणा या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अकृषिक वापरात बदल करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.1 ते 6अटी व शर्ती अन्वये नोंद दाखल केली असे.