सातबारा Watch

← नांदवण

Ferfar #4132 · नांदवण

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
सागर प्रकाश सोनवणे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा भाडणे, भाडणे लिहुन देणार : नारायण महाळू ठेलारी रा. नांदवण गट नंबर/ सर्वे नंबर 238 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1082 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.49 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण महाळू ठेलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.