Ferfar #3871 · दातर्ती
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 630/2
- Talathi
- संदीप शंकर बोरसे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा साक्री, साक्री
लिहुन देणार : मानाबाई भाऊराव गरदरे रा. दातर्ती यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 630/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मानाबाई भाऊराव गरदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ९५४ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.