सातबारा Watch

← दातर्ती

Ferfar #3879 · दातर्ती

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
77/3
Talathi
संदीप शंकर बोरसे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा साक्री, शाखा साक्री लिहुन देणार : जीवन सुरेश गायकवाड रा. दातर्ती गट नंबर/ सर्वे नंबर 77/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1052 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 406000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवन सुरेश गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 406000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.