सातबारा Watch

← दातर्ती

Ferfar #3881 · दातर्ती

साक्री, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
694, 697, 719/1
Talathi
संदीप शंकर बोरसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार श्री जितेंद्र साहेबराव काकुस्ते रा. शेणपूर यांनी त्यांचे खात्यावरील मौजे दातर्ती शिवारातील गट नं 695 क्षेत्र 1 हे 24 आर पो ख 0 हे 19 आर आकार रू 1.00 पैसे ,गट नं 694 क्षेत्र 0 हे 58 आर पो ख 0 हे 30 आर आकार रू 0.45 पैसे ,गट नं 697 क्षेत्र 1 हे 04 आर पो ख 0.0 आर आकार रू 0.55 पैसे व गट नं 719/1 क्ष्रेत्र 2 हे 65 आर पो ख 0 हे 18 आर आकार रू 2.90 पैसे शेतजमीनीची ते स्तत: त्यांची पत्नी मुलगा व भाऊ अशी आपसात त्यांच्या हिश्याच्या विभागणी खालील प्रमाणे म.तहसिलदार साक्री म.ज.म.कायदा 1966 कलम 85 अन्वये आदेश क्र.टेनन्सी/वाटणी/40/2026 दि.08/10/2026 अन्वये खालील प्रमाणे वाटणी केली असे. शिवार- दातर्ती गट नं 695 क्षेत्र 1 हे 24 आर पोख 0 हे 19 आकार रू पैसे 1.00 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-रूपेन जितेंद्र काकुस्ते शिवार- दातर्ती गट नं 694 क्षेत्र 0 हे 58 आर पोख 0 हे 30 आकार रू पैसे 0 .45 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते ए.कु.मॅ. शिवार- दातर्ती गट नं 697 क्षेत्र 1 हे 04 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .55 दिशा संपूर्ण कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते ए.कु.मॅ. शिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 75 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .82 दिशा पश्चिम कब्जेदाराचे नाव-जितेंद्र साहेबराव काकुस्ते शिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- मनिषा जितेंद्र काकुस्ते शिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- अंशुता जितेंद्र काकुस्ते शिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 60 आर पोख 0 हे 00 आकार रू पैसे 0 .65 दिशा मध्य कब्जेदाराचे नाव- रूपेश जितेंद्र काकुस्ते शिवार- दातर्ती गट नं 719/1/पैकी क्षेत्र 0 हे 10 आर पोख 0 हे 18 आकार रू पैसे 0 .13 दिशा पूर्व कब्जेदाराचे नाव- प्रमोद साहेबराव काकुस्ते वरील प्रमाणे 1 ते 8 अटी व शर्तीवरून नोंद दाखल केली असे.