Ferfar #1613 · तामसवाडी
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- प्रियंका सुधाकर मोहिते
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी धुळे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./690/2026-27 दिनांक 26/08/2026 व मा. तहसिलदार साक्री यांचे कडील पत्र क्र./जमीन-1/कावि/1167/2026 दि.03/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. मौजे तामसवाडी स.नं./गट नं 150 क्षेत्र 1 हे. 71 आर पो.ख. 0 हे 02 आर आकार रू 2.50 पैसे सध्याची भूधारणा पद्धती भूधारणा :भोगवटादार वर्ग 2 उपभूधारणा :निवडा उप उपभूधारणा बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा भोगवटादार वर्ग 1 उपभूधारणा उप उपभूधारणा या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अकृषिक वापरात बदल करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.1 ते 6 अटी व शर्ती अन्वये नोंद दाखल केली असे.