सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #1614 · तामसवाडी

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
76/2/ब
Talathi
प्रियंका सुधाकर मोहिते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : देविदास भावराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 76/2/ब तपशिल : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा साक्री यांचा बोजा रु 60.000/- - 939 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.