Ferfar #1621 · तामसवाडी
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2
- Talathi
- प्रियंका सुधाकर मोहिते
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
दिनेश पंडीत अहिरे रा. महिर(खाता क्रमांक2817) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विशाल शंकर मारनर , (खाता क्रमांक :-2907)गट/सर्व्हे क्रमांक 111/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पूर्वेकडील भागातील क्षेत्र
यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5492 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.