सातबारा Watch

← अक्कलपाडा

Ferfar #1613 · अक्कलपाडा

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
158/2
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा साक्री लिहून घेणार : तहानु येसु थोरात रा.इच्छापुर यांनी मौजे अक्कलपाडा शिवारात ग.न.158/2 या शेतजिमिनीवर दिनांक 20/06/2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा साक्री चा तहानु येसु थोरात यांच्या नावे र.रु.80000/- कर्ज. - 1472 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि.6/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.