Ferfar #6101 · धमणार
साक्री, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 667/पै/4
- Talathi
- महेश आत्माराम पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुभाष लकडु भदाणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुभाष लकडु पाटील ऐवजी सुभाष लकडु भदाणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमीन 2/कावि /कलम-149/555/2026 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-24132266 अन्वये सुभाष लकडु पाटील ऐवजी सुभाष लकडु भदाणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .