Ferfar #6106 · धमणार
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/2
- Talathi
- महेश आत्माराम पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर
लिहुन देणार : सिताराम भावडु कारंडे रा. धमणार यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम भावडु कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०५९ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.