सातबारा Watch

← धमणार

Ferfar #6108 · धमणार

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
440/2/अ
Talathi
महेश आत्माराम पाटील
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:युवराज भटू बच्छाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅक ऑफ बडौदा शाखा साक्री यांचेकडून दिनांक 04/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 165000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १ दिनांक 2016/03/04 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.