सातबारा Watch

← सुतारे

Ferfar #683 · सुतारे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1/अ
Talathi
हरिष राजू साबळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दहिवेल लिहुन देणार : दहिल्या सोनू कोकणी रा.गरताड गट नंबर/ सर्वे नंबर 115/1/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1010 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दहिल्या सोनू कोकणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.