सातबारा Watch

← बोदगाव

Ferfar #1326 · बोदगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
14, 15
Talathi
किरण हिरामण वाघ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा घोदडे यांचा पिक कर्ज, घोदडे लिहुन देणार : प्रविण हिम्मतराव बच्छाव रा. बोदगाव गट नंबर/ सर्वे नंबर 14, 15 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 919 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण हिम्मतराव बच्छाव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.