सातबारा Watch

← आमोडे

Ferfar #744 · आमोडे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
28/3, 28/4, 88/1
Talathi
राजेश दिलीप बहिरम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया दहिवेल , साक्री लिहुन देणार : प्रताप यशवंत सूर्यवंशी रा. आमोडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 28/4, 28/3, 88/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप यशवंत सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1020 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.