सातबारा Watch

← घोडदे

Ferfar #3184 · घोडदे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
495/2
Talathi
प्रविण ओंकार पवार
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: रोहिदास त्र्यंबक नांद्रे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे यांचेकडून दिनांक 17/08/2026 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.