सातबारा Watch

← घोडदे

Ferfar #3185 · घोडदे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
486/1/ब
Talathi
प्रविण ओंकार पवार
First seen
4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: मंगलाबाई त्र्यंबक नांद्रे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅक ऑफ महा.शाखा घोडदे यांचा र रु 5000/- पीक कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.