सातबारा Watch

← सुरपान

Ferfar #2192 · सुरपान

साक्री, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
281/2
Talathi
गौरव साहेबराव राजनोर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी धुळे यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./752 /2026-27 दिनांक 05/10/2026 व मा. तहसिलदार साक्री यांचे कडील पत्र क्र./जमीन-1/कावि/1275/2026 दि.08/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. मौजे सुरपान स.नं./गट नं 281/2 क्षेत्र 2 हे. 92 आर पो.ख. 1 हे 35 आर आकार रू 1.35 पैसे सध्याची भूधारणा पद्धती भूधारणा :भोगवटादार वर्ग 2 उपभूधारणा :निवडा उप उपभूधारणा बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा भोगवटादार वर्ग 1 उपभूधारणा उप उपभूधारणा या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अकृषिक वापरात बदल करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.1 ते 6 अटी व शर्ती अन्वये नोंद दाखल केली असे.