Ferfar #2116 · ढोलीपाडा
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे
लिहून घेणार : जयवंत सखाराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 217/5/ब/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे यांचा पिक कर्ज साठी प्र प क घे ता 31/1/13 - 501
सर्व्हे क्रमांक : 217/5/ब/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे ता.साक्री यांचा र.रु. 5,000/-चा बोजा ता. 26/12/2016 - 576
सर्व्हे क्रमांक : 217/2/ब तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे यांचे र रु 5000/कडून दि 23/६/२०२० रोजी र रु पिक कर्ज बोजा दाखल - 1398
सर्व्हे क्रमांक : 217/5/ब/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे यांचेकडून र रु 5000 चा बोजा ता.23/6/2020 - 1398
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.