सातबारा Watch

← ढोलीपाडा

Ferfar #2129 · ढोलीपाडा

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/2/अ
Talathi
प्रविण ओंकार पवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार- मनिषा नितीन शेवाळकर ,योगेश चंद्रकांत ढोमणे ,लताबाई चंद्रकांत ढोमणे ,वंदना शरद कोठावदे लिहून घेणार- मे. जिंदाल इंडिया पॉवर लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.दिपक राम प्रताप बंसल यांच्यामधील दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4929/2025 अन्वये करण्यात आलेला भाडेकरार हा दुय्यम निबंधक साक्री जि. धुळे यांचेकडील सूची क्रमांक 2- रद्दलेख दस्त क्रमांक 5515 दिनांक 02/11/2026 या अन्वये रद्द करण्यात आला असुन त्यानुसार बाजूस दाखल गटावरील भाडेपट्टाची फेरफार नोंद क्रमांक 2025 कमी करण्यात आली असे. (सूची क्रमांक 2 वरून नोंद दाखल असे)