सातबारा Watch

← चरणमाळ

Ferfar #649 · चरणमाळ

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55/5
Talathi
सुर्या पायल्‍या कोकणी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी लिहून घेणार : वेच्या सोन्या मावची ( मयत वारस ) मुलगा जेनल्या वेच्या मावची ( जेत्या ) यांनी यु.बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी र.रु.50,000/- चा पिक कर्ज बोजा दि.20/10/2016 - 97 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.