Ferfar #650 · चरणमाळ
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2/1
- Talathi
- सुर्या पायल्या कोकणी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी
लिहून घेणार : जेठ्या जाण्या मावची
यांनी यु.बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी र.रु.1,00,000/-चा पिक कर्ज बोजा दि11/8/14 - 129
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.