सातबारा Watch

← पिंपळगाव बु.

Ferfar #678 · पिंपळगाव बु.

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/3
Talathi
पूजा सुभाष कामडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी, कुडाशी लिहुन देणार : शांताराम सखाराम भारुडे   रा. पिंपळगाव बु. यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/3 क्षेत्र 0.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम सखाराम भारुडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 814 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.