सातबारा Watch

← बसरावळ

Ferfar #952 · बसरावळ

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
सुर्या पायल्‍या कोकणी
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेर यांचा पीक कर्ज, पिंपळनेर लिहुन देणार : स्वरुपसिंग जोम्या मावची रा. बसरावळ गट नंबर/ सर्वे नंबर 22/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 988 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वरुपसिंग जोम्या मावची , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.