सातबारा Watch

← खैरखुंटा

Ferfar #736 · खैरखुंटा

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1
Talathi
योगेश रूपेश धुमाळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी लिहून घेणार : संजय बुध्या बारीस यांनी सर्व्हे क्रमांक : 44/1 तपशिल : दिनांक 11/03/2021 रोजी युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा कुडाशी चा संजय बुध्या बारीस यांच्या नावे र.रु.70000/- कर्ज. - 544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.