सातबारा Watch

← दरेगाव

Ferfar #645 · दरेगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
128/1, 27/1
Talathi
लैलेश गुलाब बहिरम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:हिरामण जेजीराम गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेट्रल बॅक ऑफ़ इंडीया शाखा सामोडे यांचेकडून दिनांक 10/02/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 260000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.