Ferfar #646 · दरेगाव
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2
- Talathi
- लैलेश गुलाब बहिरम
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी
लिहून घेणार : गुलाब बकाराम कोकणी
श्री.बकाराम विश्राम कोकणी यांनी गट नं-49/2 क्षेत्र-1.47 हे.आर वर फेरफार क्रमांक-232 ने युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी पिक कर्ज र रु 2,50,000 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..