Ferfar #517 · मोहगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया कुडाशी, कुडाशी
लिहुन देणार : दामु मनशा कोकणी रा. मोहगाव यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त नोंद क्र 1103 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2,8/3/3 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दामु मनशा कोकणी यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.